पंढरपूर शहर मधून मोठी बातमी चंद्रभागा नदीतून वाळू उपसा करण्यासाठी पाठबळ देऊन माननीय तहसीलदार साहेब तसेच महसूल कर्मचारी हे

0
download

पर्यावरणावर आघात करत आहेत दुष्काळामुळे तसेच पाऊस न पडल्यामुळे तालुक्यामध्ये पाण्याचा दुर्भिक्ष आहे अशातच चंद्रभागा नदी मधून होत असलेल्या वाळू उपसा मुळे नदीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तसेच नदीमध्ये मोठ मोठाले खड्डे पडल्यामुळे दुर्घटना घडत आहेत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तसेच काही कर्मचाऱ्यांच्या व तहसीलदार च्या पाठिंब्यामुळे वाळू उपशामुळे पर्यावरण हे धोक्यात आलेले आहे या वाळू उपसा मध्ये पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी तसेच अधिकारी यांची स्वतःचीच वाहणे वाळू उपसा करत आहेत असे दिसून येत आहे म्हणजे रक्षकच भक्षक बनलेले आहेत अशी परिस्थिती सध्या पंढरपूर तालुक्यांमध्ये आहे एका बाजूला विहीर पाडायचे नाही भोर पाडायचे नाही म्हणून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विरुद्ध आदेश काढलेले आहेत आणि वाळू उपसा करण्यासाठी काय आदेश दिलेले आहेत का अशी शंका निर्माण होऊ लागते वाळूचे अधिकृत पॉईंट हे बंद केलेले असताना सुद्धा पॉईंट चालू आहे असे खोटे वातावरण तयार करून प्रशासनच वाळू उपसा करत आहे गोरगरीब घरकुल वाल्या लाभार्थ्यांना लोकांना वाळू न देता केवळ अवैध स्वरूपामध्ये वाळू विक्री केली जात आहे ही एक फार मोठी शोकांतिका आहे प्रशासकीय अधिकारी हे आपल्या नोकरीच्या ठिकाणी न थांबता परगावी राहून स्वतःच्या मार्जिन जिंदगी मध्ये मग्न आहेत असे दिसून येत आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed