धुळे सोलापूर हायवेला मकरणपूर जवळ अपघातात ऊसतोड मजुराचा मृत्यू; पत्नी, तीन मुलांसह कुटुंबाचा आधार हरपला कन्नड प्रतिनिधी :- रायभान साळवे
कन्नड : मकरणपूर येथील दि.८ सायंकाळच्या सुमारास उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघातात प्रकाश भावराव गायकवाड (वय ३४) या ऊसतोड मजुराचा दुर्दैवी मृत्यू...
