मच्छीमार बांधवाच्या समस्या घेऊन प्रहार चे लक्ष्यवेधी आंदोलन,

0
download

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे दि.२९/०९/२०२६ ला कोडेलवारा येथील ढिवर समाजातील मच्छीमार बांधव संदस्य नोदणी, गागला मागासवर्गीय मच्छीमार संस्था र.न.१०१ न्याय हक्का करीता कोडेलवारा तलावाच्या पाळीवर महेंद्र भांडारकर प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष गोदिया यांच्या नेतृत्वाखाली राष्टपिता महात्मा गांधी व.डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो चे पुजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली,

यामध्ये पोलीस प्रशासन विभागाच्या वतीने देखील मोठा फौज फाटा आंदोलनास्थळी तयार करण्यात आले,

शांन्ततेच्या मार्गाने सयुक्तिक लक्षवेधी आंदोलन ११.००वाजे पासून सुरू झाले, ३.०० वाजेपर्यंत आंदोलन मागण्या ची दखल घेण्यात आली नाही तर ५.००वाजे सहकार मंत्री पुतळा दहन करण्याचा ठरले होते. आदोलन मध्ये ढिवर समाजातील पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, आंदोलन स्थंळावरील तणाव पुर्व परीस्थिती पोलीस विभागाने अधिकारी व मां.तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी याच्याशी मोबाईल फोन द्वारे संपर्क करून मां.मारबदे, सहाय्यक आयुक्त मत्छपालन कार्यालय गोदिया,मां.सहारे सहाय्यक दुय्यम निबंधक(दुग्ध)भंडारा याच्याशी संवाद केले व कोडेलवारा तलाव पाळीवर आंदोलन मंडपात भेट द्यावे. असे संभाषण केले व एक ते दिड तासात अधिकारी वर्ग आदोलन स्थंळी पोहोचले समस्त ढिवर समाजातील पुरुष व महिला,गावाचे संरपच यांच्या उपस्थित संपूर्ण विषयावर कायदेशिर बाबींवर चर्चा झाली आरोप प्रंत्यारोपण झाले परंतु नंतर कायदेशीर बाबी पुर्ण करून 3 ते4 महिन्यात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू, सभासद नोंदणी करण्यात येईल असे लेखी पत्र दिले. तसेच सहाय्यक आयुक्त मारबदे, यांनी आचार संहिता संपताच संस्थेची नियमानुसार तांत्रिक तपासणी करण्याचे लेखी पत्र दिले.ह्या आंदोलना मुळे दोन वर्षांपासून प्रलंबित कोडेलवारा येथील ढिवर समाजातील मच्छीमार बांधवाचा संस्था, संभासद सदस्य नोंदणी चा मार्ग मोकळा झाला.आदोलन मधे प्रामुख्याने महेंद्र नंदागवळी प्रहार जिल्हा सचिव, मिथुन वासनिक ता.मिडिया प्रमुख लकेश तुमसरे रुग्ण सेवक संरपच भगत कोडेलवारा,विनोद कोबडे,रगलाल मारबदे, हेमराज मारबदे, पुरुषोत्तम मेषाँम,अरविंद कोबडे अन्य ढिवर समाजातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed