अकोल्यात शिवसेना शहरप्रमुख राहुल यांच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न?

0
download

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
अकोला: शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. शिवसेना शहरप्रमुख राहुल यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा समोर येत आहे.
या घटनेनंतर आमदार नितीन देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार नितीन देशमुख संतापले!
“या गुंडांची हिंमत कशी काय वाढते? पदाधिकाऱ्यांवर हल्ले करायचे?” असा आक्रमक सवाल आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणावर आमदार देशमुख यांनी आक्रमक भूमिका मांडल्याने अकोल्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed