” अत्यंत दुखत घटना” रेलवे गाडीच्या धडकेत सहा निष्पाप हरणाचा जागीच मृत्यु

0
WhatsApp Image 2026-07-20 at 12.51.54 PM

” अत्यंत दुखत घटना”
रेलवे गाडीच्या धडकेत सहा निष्पाप हरणाचा जागीच मृत्यु

किसान नेता संजय सत्येकार_
व सर्पमित्र शेखर बोरकर नी मौकाचौकशी पाहनी केली…

कन्हान नगर परिषद जिल्हा नागपुर च्या हद्दीत कन्हान रेलवे स्टेशन ला लागुन तुकाराम नगर जवळ आज पहाटे जवळपास 4-5 ला मोठी दुर्दैवी घटना घडली आहे.
हरणाच्या कळपाला रेलवे गाडी (ट्रैन) ची धडक लागुन 6 हरणाचा जागीच मृत्यु झाला आहे.

प्रशासकीय कार्य वही सुरु आहे…

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed