भंडारा रिपोर्ट नरेंद्र शेंडे चाणक्य न्यूज

0
download

गणेशपूर च्या राजाच मोठ्या थाटात मिरवणूक काढत उत्साह साजरा करण्यात आला.

भंडारातील गणेशपूर येथील गणेश मिरवणूक रली मध्ये वेगवेगळ्या अशा कला न्रूत्य सादर करून पारंपरिक द्रुश्य सादर करत आज ढोलताशांच्या गजरात व भक्तीमय वातावरणात गणेशपूर येथील गणेश मूर्तीच्या विसर्जन मिरवणूक रली मोठ्या उत्साहात काढण्यात आली, त्यात मोठ्या संख्येने भावीक यांनी सहभाग घेत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed