नांदेड/हदगाव अतुल राऊतराव इसापूर धरण क्षेत्राची आमदार बाबुराव कदम कोहळीकरांकडून पाहणी

0
WhatsApp Image 2026-10-06 at 4.49.30 PM

नांदेड/हदगाव अतुल राऊतराव

इसापूर धरण क्षेत्राची आमदार बाबुराव कदम कोहळीकरांकडून पाहणी

 

इसापूर धरणातील पाणीसाठा, पाण्याची पातळी आणि उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आज धरण क्षेत्राची पाहणी केली.

जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत सकाळपासून भर उन्हात आमदार कदम यांनी
धरण परिसराची पाहणी केली. यावेळी धरणातील सद्यस्थिती, पाण्याची उपलब्धता तसेच आगामी काळातील पाणी नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील
शेतीसह, गुराढोरांच्या नागरिकांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन पुढील उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही पाहणी महत्त्वाची मानली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed