मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोहाडी तालुका दुष्काळ घोषित

0
WhatsApp Image 2026-09-28 at 7.20.55 PM (1)

मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोहाडी तालुका दुष्काळ घोषित

करून शेतकऱ्यांना धान बोनस देण्यात यावा ही मागणी घेऊन तसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर राजेशभाऊ हटवार अध्यक्ष ता. मोहाडी देवाभाऊ इलमे, जिल्हा परिषद सदस्य आशिषभाऊ पात्रे, मा.जिल्हा परिषद सदस्य गजाननजी झंझाड सचिव काँग्रेस कमिटी भंडारा जि. विजयजी शहारे, काँग्रेस शहरअध्यक्ष मोहाडी श्रीकांतजी येरपुडे, जिल्हा अध्यक्ष obc विभाग जयतजी सोनकुसरे, अध्यक्ष मोहाडी ता. Obc विभाग भूपेंद्रजी साठवने केशवजी शेंडे संतोषजी मोहारे, शुभम धुमनखेडे, संतोषजी शेंडे प्रवीणजी सेलोकर, रामाजी नेरकर,रोहित बोरकर, बंटी निबाते, सुनील गराडे, भावराव डाहरे, रवी थोटे, तिलकचंद लिल्हारे मिताराम सोनकुसरे मदनजी गडरीये, मनोजजी डोये सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed