दमानी नेञ रुग्णालय तर्फे आदर्श शिक्षक स्व भारत इंगळे स्मृती पित्यर्थ मोफत नेञ तपासणी मोतीबींदु शिबीर सपन्न.., अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर 215 रुग्णा पैकी 76 रुग्णावर होनार मोतीबिंदू शस्ञक्रिया.

0
download

हिवरखेड येथे दमानी नेञ रुग्णालय / राजीव मालिवाल परीवार /रोटरी क्लब अकोला यांचे सयूक्त विद्यमाने आदर्श शिक्षक स्व भरत इंगळे यांचे स्मृती दिनाला अनूसरुन सालाबाद प्रमाणे भव्य मोफत नेञ तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबीर दिनांक29/9/26 ला सपन्न झाले या शिबीराचे अध्यक्षस्थानी अनील भोपळे होते तर अतीथी अशोक दारोकार, प्रंशात शेगोंकार दमाणीचे सयोंजक डाॅ शूक्ल, श्रीमती नलीनीताई इंगळे,पोलीस पाटील प्रकाश गावंडे महेद्र भोपळे सूभाष इगळे नगरसेवक आझमखाॅन रामदास भालेराव प्रकाश खोब्रागडे सूरेश गीर्‍हे प्रमूख अतीथी म्हनून लाभले प्रथम मान्यवराकडून स्व भरत इंगळे व साईबाबा प्रतीमांना दिप पुजण व पुष्पसूमन वाहीली आलेले दमाणी नेञालयाचे डाॅक्टर सौरभ ईगोंले व सत्यसाई सेवा संघटनेचे व सर्व सहयोगी टीम चे आयोजक डाॅ प्रशांत इंगळे ईजीनीयर सूशील इंगळे कडुन स्वागाता सह सत्कार करन्यात आला कार्यक्रमात अतीथीनी इंगळे परीवाराचे विवीध ऊपक्रम,रुग्णसेवा दरवर्षी मोफत घेत असलेल्या शिबीराचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ प्रशांत इगंळे यांनी केले महेद्र भोपळे सूरेश गीर्‍हे राजू खाॅन यांनी ऊपक्रमाला शूभेच्छा दिल्या या वेळी झालेल्या नेञ तपासनी शिबीरात 215 रुग्णाचे मोफत तपासणी डाॅ सौरभ ईंगोले यांनी केली व यामधील76 रूग्ण मोतीबींदु शस्ञक्रियेसाठी पाञ ठरले रूग्णाना मोफत दवा वाटप सत्य साई सेवा ट्रस्ट कडून निलेश सरोदे यानी वाटप केले कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण भड यांनी केले तर आभार प्रदर्शन ऋषीकेश नळकांडे यांनी केले शिबीराला डाॅअग्रवाल, डाॅ तारापुरे, डाॅ बाजारे पुरूषोत्तम राजनकर मयूर अरबट चंचल लोखंडे रामेश्र्वर हागे संतौष शर्मा,वासूदेव वाघ संजीवनी इंगळे मोइज जमादार रवी मानकर सह पञकार बांधव ईत्यादीनी शिबीर ठीकानी भेटी दिल्या

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed