ऑपरेशन प्रहार” पोस्टे खदान येथे चोरट्या अवैद्य गोमांस वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडत दोन आरोपी यांचे वर कायदेशिर कारवाई करत गोवंश मास व वाहतुक करणारा दोन मोपेड वाहण एकुण किं.अं १,७२,५००/- रू चा मुद्देमाल हस्तगत

0
download

दि.०४/१०/२०२६ रोजी पोस्टे खदान येथे हजर असतांना गोपणीय बातमीदार याचेकडुन मिळालेल्या माहीती वरून पोस्टे खदान हद्दीत नाकाबंदी दरम्यान आरोपी १) सैयद इफतेखार सैयद रहीम कुरेशी वय ४० वर्ष रा. आलीम चौक हैदरपुरा खदान ह. मु. गंगानगर वाशीम बायपास अकोला २) शेख हारून शेख अब्दुल कुरेशी वय ४८ वर्ष रा. मुल्लानी चौक खदान अकोला यांचे ताब्यातुन १) एकुण ७५ किलो गोवंश मास व २) सुझुकी अॅक्सेस मोपेड गाडी क एम एच -३०-बी झेड ९५३१ ३) होंडा कंपणीचा अॅक्टीवा क एम एच-३०-एआर ४४५१ असा एकुण १,७२,५००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed