आत्मसंतोष भवनच्या शाखेत नवराज ऊत्सव सपन्न आशिर्वाद देनारी

0
download

सतोषी माता रूपातील बालिका कू रिमशा पठान

हिवरखेड येथे आज दिनांक 15/10/26 रोजी हिवरखेड येथील प्रजापीता ब्रम्हाकूमारी ईश्वरीय विश्वरीय विध्यालय संचालीत आत्मसंतोष भवन मधे आज नवराजातील देवी अवतार कार्य मानवाच्या कल्यानासाठी राक्षसरूपी अधंकाराचा नाश करन्यासाठी अवतार घेऊन या जगात शांतता मानवाला सूख समृध्दी लाभावी यासाठी प्रभू सूमीरण केल्याने मानवाला सूख शांती लाभते तर मानवाला सकंटातुन मूक्त होत मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळतो त्यासाठी मानवाने पच विकारावर ताबा मिळवन्यासाठी देवीची मॉ पार्वतीची कांलकामातेची मीनाक्षी देवी, ग्यानगंगा शारदेची, धनलक्ष्मीमातेची, संतोषी मातेची दूर्गामातेची, गायत्रीमातेची या सर्वांची आराधना करणे गरजेचे आहे असे ब्रम्हाकूमारी रश्मीदिदी बोलल्य् अवतारित देवी सगळ्यारूपात वेगवेगगळ्या नावाने जरी असल्या तरी ज्या ज्या वेळेस पुथ्वीवर दुराचार अन्याय अत्याचार वाढला आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed