दि. 30/09/2026 पोमकें घोट हद्दीतील अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्रातील आरोपीला गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद
क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्राची यशस्वी उकल; तपासातील बारकावे, तांत्रिक विश्लेषणाद्वारे गडचिरोली पोलीसांनी आरोपीला केले अटक * स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमकें...
