जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात मनसेचे निवेदन : सोयाबीनचे कुटार गट्टूसाठी वापरणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा
बाळापूर, दि. १९ : मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात बाळापूर व पातूर भागातील सोयाबीनचे कुटार गट्टूसाठी वापरणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ...
