भंडारा :- मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोहाडी तालुका दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना धान बोनस देण्यात यावा ही मागणी घेऊन तसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर राजेशभाऊ हटवार अध्यक्ष ता. मोहाडी देवाभाऊ इलमे, जिल्हा परिषद सदस्य आशिषभाऊ पात्रे, मा.जिल्हा परिषद सदस्य गजाननजी...
