राष्ट्रीय महामार्ग ते दहेगाव निकुष्ट दर्जाच्या सिमेंट रोडची चौकशी करा अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल दहेगाव येथिल युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दिले निवेदन
राळेगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ते दहेगाव मंगी हा सिमेंट रोड मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला सदर रोडचे काम एक वर्षांपासून सुरू आहे परंतु सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दहेगाव येथील युवकांच्या व ग्रामस्थांच्या निदर्शनात आले तर आज दि 28/9/2026 रोजी सोमवार ला विशाल खत्री मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना दहेगाव येथील युवकांनी निवेदन दिले सदर निवेदन राष्ट्रीय महामार्ग ते दहेगाव मंगी सिमेंट
