सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने महामोर्चा व रास्ता रोको आंदोलन अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ बार्शीटाकळी (जि. अकोला) येथे सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी भव्य महामोर्चा व रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ वेळ: सकाळी ११:०० वाजता स्थळ: कासमनाना चौक, बार्शीटाकळी, जि. अकोला प्रमुख मागण्याः बंजारा समाजाला...
