अकोला जिल्ह्यात 01 ऑगस्ट 2026 पासून हेल्मेट बंधनकारक
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर ब्यूरोचीफ चाणक्य न्यूज़ चैनल
मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या आदेशानुसार आता मोटारसायकल चालवताना चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे.
हे का गरजेचे आहे?
दुखापत हेच मृत्यूचे प्रमुख कारण आहमोटारसायकल चालवताना नियमितपणे हेल्मेटचा वापर करावा.
