वरूर जऊळका येथील हनुमंत मंदिरात चोरी ठिकाणः अकोट तालुक्यातील वरूर जऊळका, श्री हनुमंत राया मंदिर

0

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर ब्यूरोचीफ चाणक्य न्यूज़ चैनल इंडिया

कधीः आज रात्री सुमारे 8:30 वाजता
काय चोरीला गेलेः सुमारे अर्धा किलो वजनाचा, 1 ते 1.5 लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट
पुढील तपासः दहीहंडा पोलीस करत आहेत
श्रद्धास्थानालाच चोरट्यांनी लक्ष्य केलं. भाविकांच्या आणि गावकऱ्यांच्या आस्थेशी खेळ आहे हा. घटनेनंतर गावात संतापाचं वातावरण आहे आणि मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed