महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या विभागीय आयुक्तांनी घेतला मनपाचा आढावा अकोला, दि. 28 जुलै 2026 – महाराष्ट्र लोकसेवा हक्क

0

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या विभागीय आयुक्तांनी घेतला मनपाचा आढावा

अकोला, दि. 28 जुलै 2026 – महाराष्ट्र लोकसेवा हक्क

अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सेवा हक्क आयोग, अमरावती विभागाचे आयुक्त मा. श्री. अरुण डोंगरे (भा.प्र.से.से.नि.) यांनी आज अकोला मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या दालनात आढावा
मा. श्री. अरुण डोंगरे यांच्यासोबत उपसचिव श्री देवेंद्र चव्हाण, कक्ष अधिकारी श्री क्षितीज तोंडे, सहा. कक्ष अधिकारी श्री सुजीत सरोदे उपस्थित होते.
स्वागत – मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी मा. डोंगरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपसचिव व कक्ष अधिकारी यांचे स्वागत उपायुक्त दिलीप जाधव यांच्या हस्ते झाले.

सादरीकरण – मनपा आयुक्तांनी ऑनलाईन/ऑफलाईन
सेवा, अधिसूचित व अधिसूचित नसलेल्या सेवा, प्रशासकीय रचना आणि अधिनियमाच्या तरतुदींच्या पालनाबाबत माहिती दिली.
आयुक्तांचे निर्देश- मा. डोंगरे यांनी सांगितले की, पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकाभिमुख सेवा देणे हेचारही झोनचे सहा. आयुक्त विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे, सहा. नगर रचनाकार मृणालिनी मानतकर, शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी अविनाश सोनोने, कर अधिक्षक नंदिनी दामोदर, संगणक विभाग प्रमुख हेमंत रोजतकर, अग्निशमन अधिकारी मनीष कथले, पाणी पुरवठा अधिकारी नरेश बावणे, बांधकाम अधिकारी सुधीर माल्टे आदी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed