नॅशनल हायवे ५२ वर अंदाजे ३२ निष्पाप बळी; हा अपघात नाही, तर प्रशासकीय खून! धुळे सोलापूर नॅशनल हायवे 52 वर अपघातात झालेल्या बळींचा हिशोब द्या! राष्ट्रीय महामार्गाच्या भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा! लोक नियुक्त नगर अध्यक्षा सौ स्वाती ताई संतोष कोल्हे
