अकोला:महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी यांची जयंती साजरी शहरात चालला ठीकठीकानी स्वच्छतेचा खराटा
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर। चाणक्य न्यूज़ चैनल
हिवरखेड शहर येथे राष्टपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्ञी यांची जयंती दीनी स्वदेशीचा वापर सेवा सूशासन सप्ताह स्वच्छता अभियान चा सप्ताह राबविनास सर्वाचे सहकार्य अपेक्षीत आहे असे नगराध्यक्षाचे आव्हाहन म्हनून सदाशिव सस्थांन येथील नमोऊद्यान मधील महात्मा गांधी यांच्या अस्थी स्मारक स्थळाला नगरपालीकेच्या वतींने नगराध्यक्ष सौ सूलभाताई रमेश दूंतोडे ऊपाध्यक्ष सौ प्रतीभाताई विरेद्र येऊल सभापती सौ वंदना राजेश वानखडे सभापती अजीजखाॅ नगर सेवकासह प्रतीष्ठीत रमेशभाऊ दुंतोंडे,अनिलभाऊ कराळे नगर सेवक किरण सेदाणी, दिपक रायबोले, माजी सरपंच बाळासाहेब भोपळे रवी वाकोडे, मोहसीन ठेकेदार, सह माजी सरपंच संदीप इंगळे. शफाकत केलेवाले सतोंष शर्मा या व पञकार बाळासाहेब नेरकर केशव कोरडे ,राजेश वानखडे ,नपा अधिकारी कर्मचारी या सर्वानी गांधीजीच्या फोटोला पुष्पाजली वाहीली तसेच लालबहादुर शास्ञी जयंती साजरी केली यावेळी सर्वानी श्री सदाशिव सस्थांनवर नमो ऊद्यान मधे स्वच्छतेचा खराटा चालवून स्वच्छता अभीयान राबविले यावेळी नपा अधिकारी वर्ग तथा कर्मचारी ज्ञानेश्र्वर गावंडे,राजू अस्वार, राजू खेडकर संतोष ईंगळे अनील वर्मा सौंदेबाई कैलास डांगे सह कर्मचारी बाधंव पञकार बांधव गावकरी यांनी जंयतीपर बस स्टॅड परीसरासह ठीकठीकानी स्वच्छतेचा खराटा चालवून गांधी जयंती व शास्ञी जयंती साजरी केली
