धुळे साक्री तालुक्यातील दहिवेल गावातुन नाशिक पुणे मुंबई कडे जाणारा महामार्गावर धुळीचे व खड्डय़ांचे साम्राज्य.
दहिवेल गावातुन जाणार्या महामार्गावर खड्डे बुजवून त्यात मातीचा वापर करण्यात आल्यानंतर तेथे वाहन आल्यानंतर धुळच धुळ सर्वत्र पसरते
यातुन नागरीकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे रस्त्यालगत जि. प.केंद्र शाळा आहे सरकारी दवाखाना आणि ईतर दवाखाने देखील आहेत ऐवढ्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळले जात आहे हजारोंची ये जा असणारा हा महामार्ग धुळीने वेढला आहे गावकरी व ईतर सर्वच लोकांना हे सर्व घातक आहे
तरि शासनाकडून जर वेळिच दखल घेतली गेली नाही तर आंदोलनाचा ईशारा दहिवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्री देवेंद्र मधुकर पाटील संदिप बाबा बच्छाव व गावकर्यांकडुन देण्यात आला आहे
प्रतिनिधी
महेश गवळी
दहिवेल धुळे
