SIR आणि Form-6 वर आमदार विनोद अग्रवाल यांचे स्पष्टीकरण; म्हणाले—राजकीय आरोप नव्हे, तथ्यांवर चर्चा करा
SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी निवडणूक आयोगाची भूमिका...
