Year: 2026

काल दिनांक २ ऑक्टोबर २०१६ रोजी “गांधी जयंती” निमित्ताने गडचिरोली ट्राइबल डॉक्टर्स असोसिएशन (GTDA) ने अतिशय दुर्गम अशा मौजा आसावंडी तह एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे भव्य मोफत अतिविशेषोपचार रोगनिदान आणि औषध वितरण शिबिराचे आयोजन केले होते…

पुण्यात एमपीएससी आंदोलन मध्यरात्रीपर्यंत सुरूच; रोहित पवार एस.एम. जोशी ब्रिजवर विद्यार्थ्यांसोबत सामील झाले.

आपल्या प्रलंबित मागण्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार रात्री उशिरापर्यंत आंदोलनस्थळी थांबले आहेत. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन शुक्रवारी...

बहुजन भीम सेनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन; ‘जयभीम, जय संविधान’चा संदेश कन्नड प्रतिनिधी – रायभान साळवे

कन्नड, छ. संभाजीनगर : बहुजन भीम सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात...

धुळे साक्री तालुक्यातील दहिवेल गावातुन नाशिक पुणे मुंबई कडे जाणारा महामार्गावर धुळीचे व खड्डय़ांचे साम्राज्य.

दहिवेल गावातुन जाणार्या महामार्गावर खड्डे बुजवून त्यात मातीचा वापर करण्यात आल्यानंतर तेथे वाहन आल्यानंतर धुळच धुळ सर्वत्र पसरते यातुन नागरीकांच्या...

अकोल्यात महसूल मंत्री बावनकुळे यांचा बँकांना कडक इशारा; म्हणाले – शेतकऱ्यांना त्रास देऊ नका!

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल अकोला: शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात बँका,...

दि. 02/10/2026 महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा वृक्षलागवडीचा संकल्प • जिल्ह्रातील 70 पोस्टे/उपपोस्ट/पोमके स्तरावर 50 हजार वृक्षांची लागवड • गडचिरोली पोलीस दलाने पोलीस कवायत मैदान येथे घेतली सायबर सुरक्षेची प्रतिज्ञा

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेतून राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे....

पतंगाच्या नादात महामार्गावर आलेल्या १२ वर्षीय चिमुकल्याचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल मूर्तिजापूर (अकोला): मूर्तिजापूर शहरातील हॉटेल

कोहिनूरजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पतंग उडवत असताना राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या सैय्यद रौनक सैय्यद अल्ताफ...

अकोला:महात्मा गांधी व लालबहादूर शास्ञी यांची जयंती साजरी शहरात चालला ठीकठीकानी स्वच्छतेचा खराटा

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर। चाणक्य न्यूज़ चैनल हिवरखेड शहर येथे राष्टपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्ञी यांची...

ब्राम्हणवाडा थडी पोलीसांची मोठी कारवाई गावढी दारू भट्टी उद्ध्वस्त. सविस्तर माहिती अशी की अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिसांची महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या मध्य प्रदेश येथील येणखेडी दाबोना गावात हातभट्टीची दारूची मोठ्या प्रमाणात निर्मिती व विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच ब्राह्मणवाडा थडी पोलीसांनी माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवून,

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बळीराजा संघ आक्रमक गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागण

- गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन बळीराजा शेतकरी संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांच्या...

You may have missed