हदगाव / नांदेड अतुल राऊतराव स्लग :- पळसा सज्जात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न नागरिकांच्या विविध कामांना मिळाला प्रतिसाद;शिबिरामुळे समाधानाचे वातावरण
हदगाव तहसील कार्यालयांतर्गत मंडळ बरडशेवाळा येथील पळसा सज्जामध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात संपन्न झाले. या अभियानांतर्गत नागरिकांच्या विविध शासकीय कामांबाबत...
